Marathi attitude status/मराठी एटीट्यूड स्टेटस

Marathi attitude status-

आज मी तुमच्यासाठी ही पोस्ट आणली आहे, अनोख्या मराठी वृत्तीची स्थिती जी तुमच्या अंतःकरणात आणि मनातून काहीतरी असेल, जर तुम्हाला ही मराठी स्टेटस आवडली असेल तर कृपया ही पोस्ट लाईक करा आणि तुमच्या मित्रांसह सामायिक करा.
मित्रांनो, तुम्हाला अॅटिट्यूड म्हणजे काय हे माहित आहे? अ‍ॅटिट्यूडच्या माध्यमातून आपण कोणालाही आनंदित करू शकतो, म्हणून आपल्या मित्रांशीही ही मनोवृत्ती सामायिक करा कारण मनोवृत्ती आपल्या जीवनात महत्त्वाची असते.
आणि मला सांगते की असे बरेच प्रकार आहेत

Marathi status images-

Marathi attitude status/मराठी एटीट्यूड स्टेटस


 माझ्याशी खेळू नका_ कारण मी
 Champion आहे..!!Marathi attitude status/मराठी एटीट्यूड स्टेटस

प्रोब्लेम प्रोब्लेम नाही आहे_प्रोब्लेम 
तुझ्हा विचित्र Attitude आहे..
Marathi attitude status images

Marathi attitude status/मराठी एटीट्यूड स्टेटस


Śaryata ajuna sampaleli नही करण मी
ajuna jinklelo नही….Marathi attitude status/मराठी एटीट्यूड स्टेटस


देवा Karo nakaḷata _असम ghaḍavaṁ qi_ ही majhya premata paḍavaṁ ..?Killer attitude status images

Marathi attitude status/मराठी एटीट्यूड स्टेटस


 Ekada premata #dhoka bheṭala तारा अता
prematala serious panaca Gela रव..!!!


Marathi attitude status photos


Marathi attitude status/मराठी एटीट्यूड स्टेटस

Jase aahaat TASE राहा kaaran “मूल”
 kimmat_”कॉपी” peksha jaast ASTE।Marathi attitude status/मराठी एटीट्यूड स्टेटस

प्रेम एक आदर्श गोष्ट आहे_ लग्न एक प्रत्यक्ष गोष्ट आहे…!!Marathi attitude status for girl images

Marathi attitude status/मराठी एटीट्यूड स्टेटस


Pratyeka goṣṭila अन्ता AHE …mhaṇunaca amha सांता AHE ..Marathi attitude images

Marathi attitude status/मराठी एटीट्यूड स्टेटस

जर खर ‪#‎प्रेम‬ असेल तर दुसरा कोणता व्यक्ती आवडत नाही…..आवडलाच तर ते खर #प्रेम नाही..


Best Marathi attitude images

Marathi attitude status/मराठी एटीट्यूड स्टेटस

पोरीनां ‪#‎प्रपोज‬ करायला काय नाय ‪#‎राव‬ पण… ‪#‎पोरगी‬ समजुन घेणारी ‪#‎भेटली‬ पाहिजे … ना..


Marathi attitude status/मराठी एटीट्यूड स्टेटस


Vellebarobar Man Aani #Manabrobar Maannse Kashi Badltat Kalhtach Nahii
Marathi status


Aayushatla To Shan Kiti Chan Astoo….Majha Hat Jveha Hatat Astoo… आपल्या Dp सारखीच आपली Life पन अंधारात गेली आहे या अंधाऱ्या आयुष्यात कधी काय घडत असत समजतच नाय… माझा Status चेच्क करू नका जा तुमच्या GF शी लोवे करा… Mulichya Skutila Dhon Avji Char Thikani Break Asale Trihi Tya Payanech Skuti Thambvatil
 जो कैरेल Maharashtracha Ghaat_ Tyachya Kamret Ghalu लाठ_ जे शिवाजी जे भवानी.. जो कैरेल Maharashtracha Ghaat_ Tyachya Kamret Ghalu लाठ_ जे शिवाजी जे भवानी.. पोकिमॉन गेममुळे मुंबईत आणखी एक अपघात गेम खेळता खेळता राज ठाकरे थेट मातोश्रीच्या आत
 भगवान का दिया हुआ सबकुछ है बस कमी है तो उसकी जो सुबह सुबह कहे आहो सोडा ना ! सासुबाई बघतील. 😍. ‪#‎जग‬ जिंकण्यासाठी ‪#‎Attitude‬ नाही# ‪#‎फक्त‬ दोन गोष्टी पूरेश्या आहेत# गोड_स्वभाव आणि ‪#Cute_Smile‬... काॅलेजला असताना माझिया प्रियाला प्रीत कळेना #Ringtone होती.आता दिड वर्ष झाली #Mobile #Silent वर आहे ...

Marathi status for girl


 जे मला ओळखतात् ते माझ्या वर कधी शंका घेत नाही ... आणि जे माझ्यावर शंका घेतात त्यांनी मला कधी ओळख़लच नाही. 🎭 ‪#‎गंजण्यापेक्षा‬ झिजणे केव्हाही चांगले ! यशाजवळ पोहोचण्यासाठी कधीही शॉर्टकट नसतो.
 फक्त ... ‪#‎I_LOVE_YOU‬ बोलणारी नको ‪#‎लग्न‬ करशील का माझ्याशी ... ? अस विचारणारी हवीय ... आज पर्यंत तुम्ही शेकडो चित्रपट बघितले असतील मग आठवून सांगा. Sun तेरी 👈 ये 📖 अंग्रेजी में #गिटर_पिटर मुझे ~~ समझ नही आती 😘 जो बोलना हो मराठी में बोल 💯 ‪#‎प्यार_से ‬😉 सकाळी सकाळी लोक माझ्या व्हाट्स अँप वर आणि हाइक वर एवढे सुविचार पाठवतात कि जणू सगळं जग सुधारलं आणि मीच बाकी आहे... जे कामावर निघालेत त्यांनी बॅगेत बाटली सोडा व चकना घेउन निघावे म्हणजे कुठेही अडकलात तर अडचण व्हायला नको 😜 पावसाने केला राडा ... की लगेच ग्लासं काढा ...

Marathi attitude status for boy


 मला तुझं हसणं हवं आहे ♥ मला तुझं रुसणं ♥ हवं आहे तु जवळ ♥ नसतांनाही ♥ मला तुझं ♥ असणं ♥ हवं आहे ... मानसाने पैसा कमवावा पण तो इतकापण गोळा करून ठेवु नये की बाप आजारी पडल्यावर पोरं डॉक्टर सोडुन वकील बोलवतील ... :/ जगाच दुःख तू पाहू शकते माझ दुःख का नाही दिसत कदाचित त्यांच्या दुःखामध्ये माझ नाव नाही बसत. पटतय का पहा ... झाडावर आपल्या गर्लफ्रेंडचे नाव लिहण्यापेक्षा तिच्या नावाने एक झाड लावा ...


 स्टेटस📝👈 लिहून लिहून हात 🙌खुप दुखतो तरीपण ह्या 👦👈वेड्याचा दिल❤ फ़क्त तिच्या 👧👈साठीच झुरतो ...


 एखाद्याला खुप जीव लावुनपण तो आपल्याला वाईट व्यक्ती समजतो हे कळाल्यावर खुप दु:ख होत ...


 मी तुला लहानपणीच मागायला हव होत. ...कारण थोडस रडल कि घरातले जे हव ते आणुन द्यायचे.


 कधी-कधी #स्टेटस ला #Like केल तरी पुण्य मिळते ... करून बघा!

 Gf👩🏼_अशी_असावी_👈जी म्हणेल लाख 😉‪#‎पोरी‬ 🙋🏻🙅💁🏼पटवं पण ° 😍‪#‎प्रेम‬ °😘 ‪#‎फक्त‬ ‪#‎माझ्यावर‬ 💏_कर ...


 हि दुनिया लय खराब आहे राव यवढ्या पोरी  सैराट  बघुन आल्या पण एकबी स्वतः हुन I LOVE YOU म्हनना
Marathi attitude


 बाकीच्या मुलींचे कितीही ‪#Messages‬ आले ... तरीपण या ह्दयाला खरा ‪#Current‬ तर तिचाच #Messages वाचूनच बसतो ... तुमचा आजचा संघर्ष तुमचे उद्याचे सामर्थ्य निर्माण करतो त्यामुळे विचार बदला आणि बदला तुमचे आयुष्य ! तुमचा आजचा संघर्ष तुमचे उद्याचे सामर्थ्य निर्माण करतो त्यामुळे विचार बदला आणि बदला तुमचे आयुष्य ! भावनांशी खेळायला ईथे प्रत्येकाला जमतं आपलं काम झालं कि नातं आपोआप संपतं ... आपला हात धरून चालणारं कोणीतरी हवं असत आपल्याला ... जो आपल्याबरोबर त्याची स्वप्न शेअर करेल !अक्षरातल तुझ जीवन चारोळीतून माझ्या समोर आलय
तुझ्या पावलांवर पाऊल ठेवत जीवन अक्षरांना मी समर्पीत केलयअजुन ही मला कळत नाही
तु अशी का वागतेस
प्रत्येक गोष्ट तुझीच असुन
तु माझ्या कडे का मागतेस.. खरं ‪‎प्रेम‬ म्हणजे जेव्हा तुमच्याकडे एखादी जुनी स्कूटर असेल आणि तरीही ‪‎ती‬ त्यावर तुमच्यासोबत ‪‎फिरण्यास‬ तयार असेल...Marathi attitude dialogues

 तिची तक्रार आहे कि,
मी प्रत्येक मुलीकडे बघून हसतो
कस सांगू तिला कि,
♥ प्रत्येक मुलीमध्ये मला तिचाच चेहरा दिसतो तुझी आठवण येत नाही
 असा एकही दिवस नाही
 तुझ्या आठवणी शिवाय  आता


 प्रेम म्हणजे, समजली तर भावना, केली तर मस्करी, मांडला तर खेळ, ठेवला तर विश्वास, घेतला तर श्वास, रचला तर संसार.. , आणि निभावलं तर जीवन..
 माझ्या जवळ काहीच उरलं नाही"ऊजेडावर जितकं प्रेम केलं
तितकच मी अंधारावरही केलं
पहाटेच्या धुक्यामध्ये
सारं विरघळूनच गेलं...!""तिच्या पेक्षा भारी मला माझे दुश्मन वाटतात...जेव्हा पण भेटतात साले एकच सांगतात ... "सोडनार नाय तुला ""तु इतक्या प्रेमाने बघावं की नजरेनेही आपोआपच लाजावं तुझ्या नुसत्या स्पर्शानेही पैंजण पायातलं वाजावं...""तुझं इतक सुंदर मन आहे की
कुणाचही तुझ्यावर प्रेम बसेल. . .
खुप भाग्यवान ठरेल तो
ज्याच्यावर तुझं प्रेम बसेल"


"तुझं इतक सुंदर मन आहे की
कुणाचही तुझ्यावर प्रेम बसेल. . .
खुप भाग्यवान ठरेल तो
ज्याच्यावर तुझं प्रेम बसेल"."मनात"* घर करून गेलेली *व्य़क्ती*👫 कधीचं विसरता येत नाही......!!!
"घर"🏡 छोटं असले तरी चालेलं
पण *"मन"* माञ मोठ असलं पाहिजे.....#‎पिल्लु‬ तुझ्यासाठी मी ‪#‎वाळवंटात‬ झाड लावीन,,,त्याला आपल्या ‪#‎प्रेमाचं‬ पाणी घालीन,,,आलं तर ठिक नाहीतर पुर्ण ‪#‎वाळवंटाला‬ ‪#‎आग‬ लावीन...!!Marathi attitude sms

अचानक त्या वळणावर 
तुझ्या नि माझ्या नजरेच जुळण 
आणि त्यातच होत आकाशातील 
सप्त रंगांचे एकमेकात मिसळणे..अशांत मनच विश्वास आहेस तू
कत्एक सावांगदात
खास आहेस तू जीवंत आहे मी कारण
श्वास मज़ा आहेस तू अभारी आहे मी तुज़ी
फकत मज़ा आहेस तू...अश्रू हि प्रेमाची मौन
भाषा आहे,
काही कारणामुळे अश्रू 
डोळ्यातून बाहेर येतात ....
ह्याचा अर्थ
तुम्ही अडचणीत आहात
पण कारण
नसतानाही जेव्हा अश्रू येतात .......... 
ह्याचा अर्थ तुम्ही प्रेमात आहात !असे म्हणतात...
हृदय हे जगातील सर्वात मोठे सुंदर मंदिर आहे
 हसणाऱ्या चेहऱ्यावर विश्वास ठेवण्यापेक्षा ...,
हसणाऱ्या हृदयावर विश्वास ठेवावा 
कारण असे हृदय फारच कमी लोकांजवळ असतेआज काल स्वप्नांनाही 
तुझीच सवय झाली आहे,
जगण्याला ही माझ्या
काहिशी रंगत आली आहे.आज तु पुन्हा प्रेमाची जाणीव करुन दिलीस
जे कधी माझ्या नशिबातुन हरवले होते
आज तेच प्रेम तु सावरुन घेऊन आलीस...आज ना उद्या तुला ‪माझी‬ ओढ लागेल......
मीठ पण गोड लागेल...
जेव्हा माझ्या प्रेमाच तुला वेड लागेल......आठवणी तर नेहमी पाझरतात कधी डोळ्यांतून तर कधी कवितेतून
 असं वाटतं कोणीतरी साद घालतयं आपल्याला आपल्याचं शरीराच्या आतूनआठवणी या अशा का असतात ..
ओंझळ भरलेल्या पाण्यासारख्या ..
नकळत ओंझळ रीकामी होते ..
आणी ...मग उरतो फक्त ओलावा ..
प्रत्येक दिवसाच्या आठवणींचाआठवणी सांभाळणं खुप सोप्प असत ...
कारण त्या मनात जपून ठेवता येतात ...
पण क्षण सांभाळणं खुप कठीण असत ..
कारण क्षणात त्यांच्या आठवणी होतात ..आता मला सवय लागली आहे तुझ्याशिवाय जगण्याची,मग तू का आस लावली आहेस माझी परत येण्याची...आता माझे काळीज धडधडतेयं
ते फक्त तुझ्यासाठीचं
आणि बंद पडेल
ते पण फक्त तुझ्यासाठीचंआता राहवेना मुळीच 
कसे सांगू हे तुला ? 
दाटून येते आभाळ सारे,
दे सोबतीचा हात मला...आपल्या सावलीपासून आपणच शिकावं ||
कधी लहान तर कधी मोठे होवून जगावे.
शेवटी काय घेवून जाणार आहोत?
म्हणूनच मैत्रीचे हे सुंदर रोप असेच जपावे.
Marathi attitude quates


 प्रोब्लेम प्रोब्लेम नाही आहे_प्रोब्लेम तुझ्हा विचित्र Attitude आहे.. माझ्याशी खेळू नका_ कारण मी Champion आहे..!! Śaryata ajuna sampaleli नही करण मील ajuna jinklelo नही…. देवा Karo nakaḷata _असम ghaḍavaṁ qi_ ही majhya premata paḍavaṁ ..? Ekada premata #dhoka bheṭala तारा अताprematala serious panaca Gela रव..!!! Jase aahaat TASE राहा kaaran “मूल” kimmat_”कॉपी” peksha jaast ASTE। प्रेम एक आदर्श गोष्ट आहे_ लग्न एक प्रत्यक्ष गोष्ट आहे…!! !!Pratyeka goṣṭila अन्ता AHE …mhaṇunaca amha सांता AHE .. जर खर ‪#‎प्रेम‬ असेल तर दुसरा कोणता व्यक्ती आवडत नाही…..आवडलाच तर ते खर #प्रेम नाही.. पोरीनां ‪#‎प्रपोज‬ करायला काय नाय ‪#‎राव‬ पण… ‪#‎पोरगी‬ समजुन घेणारी ‪#‎भेटली‬ पाहिजे … ना.. Vellebarobar Man Aani #Manabrobar Maannse Kashi Badltat Kalhtach Nahii….!.! Aayushatla To Shan Kiti Chan Astoo….Majha Hat Jveha Hatat Astoo… आपल्या Dp सारखीच आपली Life पन अंधारात गेली आहे या अंधाऱ्या आयुष्यात कधी काय घडत असत समजतच नाय… माझा Status चेच्क करू नका जा तुमच्या GF शी लोवे करा… Mulichya Skutila Dhon Avji Char Thikani Break Asale Trihi Tya Payanech Skuti Thambvatil
 जो कैरेल Maharashtracha Ghaat_ Tyachya Kamret Ghalu लाठ_ जे शिवाजी जे भवानी..
Marathi status for WhatsApp


 जो कैरेल Maharashtracha Ghaat_ Tyachya Kamret Ghalu लाठ_ जे शिवाजी जे भवानी.. पोकिमॉन गेममुळे मुंबईत आणखी एक अपघात गेम खेळता खेळता राज ठाकरे थेट मातोश्रीच्या आत भगवान का दिया हुआ सबकुछ है बस कमी है तो उसकी जो सुबह सुबह कहे आहो सोडा ना ! सासुबाई बघतील. 😍. ‪#‎जग‬ जिंकण्यासाठी ‪#‎Attitude‬ नाही# ‪#‎फक्त‬ दोन गोष्टी पूरेश्या आहेत# गोड_स्वभाव आणि ‪#Cute_Smile‬...


 काॅलेजला असताना माझिया प्रियाला प्रीत कळेना #Ringtone होती.आता दिड वर्ष झाली #Mobile #Silent वर आहे ... जे मला ओळखतात् ते माझ्या वर कधी शंका घेत नाही ... आणि जे माझ्यावर शंका घेतात त्यांनी मला कधी ओळख़लच नाही. 🎭 ‪#‎गंजण्यापेक्षा‬ झिजणे केव्हाही चांगले ! यशाजवळ पोहोचण्यासाठी कधीही शॉर्टकट नसतो. फक्त ... ‪#‎I_LOVE_YOU‬ बोलणारी नको ‪#‎लग्न‬ करशील का माझ्याशी ... ? अस विचारणारी हवीय ... आज पर्यंत तुम्ही शेकडो चित्रपट बघितले असतील मग आठवून सांगा. Sun तेरी 👈 ये 📖 अंग्रेजी में #गिटर_पिटर मुझे ~~ समझ नही आती 😘 जो बोलना हो मराठी में बोल 💯 ‪#‎प्यार_से ‬😉 सकाळी सकाळी लोक माझ्या व्हाट्स अँप वर आणि हाइक वर एवढे सुविचार पाठवतात कि जणू सगळं जग सुधारलं आणि मीच बाकी आहे... जे कामावर निघालेत त्यांनी बॅगेत बाटली सोडा व चकना घेउन निघावे म्हणजे कुठेही अडकलात तर अडचण व्हायला नको 😜 पावसाने केला राडा ... की लगेच ग्लासं काढा ... मला तुझं हसणं हवं आहे ♥ मला तुझं रुसणं ♥ हवं आहे तु जवळ ♥ नसतांनाही ♥ मला तुझं ♥ असणं ♥ हवं आहे ... मानसाने पैसा कमवावा पण तो इतकापण गोळा करून ठेवु नये की बाप आजारी पडल्यावर पोरं डॉक्टर सोडुन वकील बोलवतील ... :/ जगाच दुःख तू पाहू शकते माझ दुःख का नाही दिसत कदाचित त्यांच्या दुःखामध्ये माझ नाव नाही बसत. पटतय का पहा ... झाडावर आपल्या गर्लफ्रेंडचे नाव लिहण्यापेक्षा तिच्या नावाने एक झाड लावा ... स्टेटस📝👈 लिहून लिहून हात 🙌खुप दुखतो तरीपण ह्या 👦👈वेड्याचा दिल❤ फ़क्त तिच्या 👧👈साठीच झुरतो ...
Marathi attitude for fb


 एखाद्याला खुप जीव लावुनपण तो आपल्याला वाईट व्यक्ती समजतो हे कळाल्यावर खुप दु:ख होत ... मी तुला लहानपणीच मागायला हव होत. ...कारण थोडस रडल कि घरातले जे हव ते आणुन द्यायचे. कधी-कधी #स्टेटस ला #Like केल तरी पुण्य मिळते ... करून बीघा


 Gf👩🏼_अशी_असावी_👈जी म्हणेल लाख 😉‪#‎पोरी‬ 🙋🏻🙅💁🏼पटवं पण ° 😍‪#‎प्रेम‬ °😘 ‪#‎फक्त‬ ‪#‎माझ्यावर‬ 💏_कर ... हि दुनिया लय खराब आहे राव यवढ्या पोरी  सैराट  बघुन आल्या पण एकबी स्वतः हुन I LOVE YOU म्हनना बाकीच्या मुलींचे कितीही ‪#Messages‬ आले ... तरीपण या ह्दयाला खरा ‪#Current‬ तर तिचाच #Messages वाचूनच बसतो ... तुमचा आजचा संघर्ष तुमचे उद्याचे सामर्थ्य निर्माण करतो त्यामुळे विचार बदला आणि बदला तुमचे आयुष्य ! तुमचा आजचा संघर्ष तुमचे उद्याचे सामर्थ्य निर्माण करतो त्यामुळे विचार बदला आणि बदला तुमचे आयुष्य !


 भावनांशी खेळायला ईथे प्रत्येकाला जमतं आपलं काम झालं कि नातं आपोआप संपतं ... आपला हात धरून चालणारं कोणीतरी हवं असत आपल्याला ... जो आपल्याबरोबर त्याची स्वप्न शेअर करेल !अक्षरातल तुझ जीवन चारोळीतून माझ्या समोर आलय
तुझ्या पावलांवर पाऊल ठेवत जीवन अक्षरांना मी समर्पीत केलयअजुन ही मला कळत नाही
तु अशी का वागतेस
प्रत्येक गोष्ट तुझीच असुन
तु माझ्या कडे का मागतेस..
.

 खरं ‪‎प्रेम‬ म्हणजे जेव्हा तुमच्याकडे एखादी जुनी स्कूटर असेल आणि तरीही ‪‎ती‬ त्यावर तुमच्यासोबत ‪‎फिरण्यास‬ तयार असेल... तिची तक्रार आहे कि,
मी प्रत्येक मुलीकडे बघून हसतो
कस सांगू तिला कि,
♥ प्रत्येक मुलीमध्ये मला तिचाच चेहरा दिसतो तुझी आठवण येत नाही
 असा एकही दिवस नाही
 तुझ्या आठवणी शिवाय  आताMarathi status quotes

 प्रेम म्हणजे, समजली तर भावना, केली तर मस्करी, मांडला तर खेळ, ठेवला तर विश्वास, घेतला तर श्वास, रचला तर संसार.. , आणि निभावलं तर जीवन..
 माझ्या जवळ काहीच उरलं नाही"ऊजेडावर जितकं प्रेम केलं
तितकच मी अंधारावरही केलं
पहाटेच्या धुक्यामध्ये
सारं विरघळूनच गेलं...!""तिच्या पेक्षा भारी मला माझे दुश्मन वाटतात...जेव्हा पण भेटतात साले एकच सांगतात ... "सोडनार नाय तुला ""तु इतक्या प्रेमाने बघावं की नजरेनेही आपोआपच लाजावं तुझ्या नुसत्या स्पर्शानेही पैंजण पायातलं वाजावं...""तुझं इतक सुंदर मन आहे की
कुणाचही तुझ्यावर प्रेम बसेल. . .
खुप भाग्यवान ठरेल तो
ज्याच्यावर तुझं प्रेम बसेल""तुझं इतक सुंदर मन आहे की
कुणाचही तुझ्यावर प्रेम बसेल. . .
खुप भाग्यवान ठरेल तो
ज्याच्यावर तुझं प्रेम बसेल"."मनात"* घर करून गेलेली *व्य़क्ती*👫 कधीचं विसरता येत नाही......!!!
"घर"🏡 छोटं असले तरी चालेलं
पण *"मन"* माञ मोठ असलं पाहिजे.....#‎पिल्लु‬ तुझ्यासाठी मी ‪#‎वाळवंटात‬ झाड लावीन,,,त्याला आपल्या ‪#‎प्रेमाचं‬ पाणी घालीन,,,आलं तर ठिक नाहीतर पुर्ण ‪#‎वाळवंटाला‬ ‪#‎आग‬ लावीन...!!अचानक त्या वळणावर 
तुझ्या नि माझ्या नजरेच जुळण 
आणि त्यातच होत आकाशातील 
सप्त रंगांचे एकमेकात मिसळणे..अशांत मनच विश्वास आहेस तू
कत्एक सावांगदात
खास आहेस तू जीवंत आहे मी कारण
श्वास मज़ा आहेस तू अभारी आहे मी तुज़ी
फकत मज़ा आहेस तू...अश्रू हि प्रेमाची मौन
भाषा आहे,
काही कारणामुळे अश्रू 
डोळ्यातून बाहेर येतात ....
ह्याचा अर्थ
तुम्ही अडचणीत आहात
पण कारण
नसतानाही जेव्हा अश्रू येतात .......... 
ह्याचा अर्थ तुम्ही प्रेमात आहात !असे म्हणतात...
हृदय हे जगातील सर्वात मोठे सुंदर मंदिर आहे
 हसणाऱ्या चेहऱ्यावर विश्वास ठेवण्यापेक्षा ...,
हसणाऱ्या हृदयावर विश्वास ठेवावा 
कारण असे हृदय फारच कमी लोकांजवळ असतेआज काल स्वप्नांनाही 
तुझीच सवय झाली आहे,
जगण्याला ही माझ्या
काहिशी रंगत आली आहे.आज तु पुन्हा प्रेमाची जाणीव करुन दिलीस
जे कधी माझ्या नशिबातुन हरवले होते
आज तेच प्रेम तु सावरुन घेऊन आलीस...आज ना उद्या तुला ‪माझी‬ ओढ लागेल......
मीठ पण गोड लागेल...
जेव्हा माझ्या प्रेमाच तुला वेड लागेल......आठवणी तर नेहमी पाझरतात कधी डोळ्यांतून तर कधी कवितेतून
 असं वाटतं कोणीतरी साद घालतयं आपल्याला आपल्याचं शरीराच्या आतूनआठवणी या अशा का असतात ..
ओंझळ भरलेल्या पाण्यासारख्या ..
नकळत ओंझळ रीकामी होते ..
आणी ...मग उरतो फक्त ओलावा ..
प्रत्येक दिवसाच्या आठवणींचाआठवणी सांभाळणं खुप सोप्प असत ...
कारण त्या मनात जपून ठेवता येतात ...
पण क्षण सांभाळणं खुप कठीण असत ..
कारण क्षणात त्यांच्या आठवणी होतात ..आता मला सवय लागली आहे तुझ्याशिवाय जगण्याची,मग तू का आस लावली आहेस माझी परत येण्याची...आता माझे काळीज धडधडतेयं
ते फक्त तुझ्यासाठीचं
आणि बंद पडेल
ते पण फक्त तुझ्यासाठीचंआता राहवेना मुळीच 
कसे सांगू हे तुला ? 
दाटून येते आभाळ सारे,
दे सोबतीचा हात मला...आपल्या सावलीपासून आपणच शिकावं ||
कधी लहान तर कधी मोठे होवून जगावे.
शेवटी काय घेवून जाणार आहोत?
म्हणूनच मैत्रीचे हे सुंदर रोप असेच जपावे.आयुष्यभर साथ देणारी, 
माझी सावली आहेस तु, 
माझ्या डोळ्यात नेहमी राहणारे,
स्वप्न आहेस तु, 
हाथ जोडून जे देवाकडे
मागीतलं होतं, ते मागणं आहेस तु...


आरसा आणि हृदय दोन्ही 
तसे नाजूक असतात....
फरक एवढाच आरशात 
सगळे दिसतात आणि
हृदयात फक्त आपलेच दिसतात...आवाज येत होता झुळुझुळु पाण्याचा,
थांबवू शकत नव्ह्तो वेग मनाचा,
क्षण प्रत्येक जो होता आनंदाचा,
तो अनअमोल आनंद होता
आमच्या प्रेमाचा.आहेस तरी तू कोण?
काळजाचा प्रत्येक ठोकाही
तुझेच नाव सांगून जातो,
तुझ्या आठवणीत दिवस संपून जातो,इतकेही प्रेम करु नये 
कि प्रेम हेच जीवन होईल कारण..
कारण प्रेमभंग झाल्यावर
जीवंतपणी मरण येईलउधाणलेला सागर पाहून मनही उधान होते
मात्र त्याला हि ताकद नेमकी कुठून मिळते..!
नदी जेव्हा आपले जीवन त्याला अर्पण करते
तेव्हाच त्या सागराला विशालता येते …एक क्षण लागतो कुणाला तरी हसवण्यासाठी,
एक क्षण लागतो कुणाला तरी रडवण्यासाठी,
पण फक्त एक नजर लागते कुणावर तरी
प्रेम करण्यासाठी.आणि,
आयुष्य लागते, त्याला विसरण्यासाठीएक मनी आस एक मनी 
विसावा तुझा चंद्र्मुखी
चेहरा रोजच नजरेस
पडावा नाहीतर तो दिवसच नसावा.एकच प्रश्न दोघांच्याही मनात
एकाच विचारांची शाई दोघांच्याही पेनात
एकाच गोष्टीची तफ़ावत होती दोघात
तीच्या विचारांची सावली त्याच्या विचारांच्या उन्हातएकटेपणा तेव्हा वाटत नाही...
जेव्हा आपण एकटे असतो ,
तर तो तेव्हा वाटतो...
जेव्हा आपल्या बरोबर 
सर्व जण असतात ,
पण ती व्यक्ती नसते
जी आपल्याला आपल्या
बरोबर हवी असतेएकदा फक्त मागे वळून बघ...
मी सदैव तुझ्यासाठी असेन....एकदा सोडून गेली आहेस परत माझ्या आयुष्यात येऊ नकोस
हे हृद्य तुझ्यावर परत एकदा प्रेम करण्याची चूक करुन बसेल...एका इशाऱ्याची गरज असेल.. हृदयाला किनाऱ्याची गरज असेल... मी तुला त्या प्रत्येक वळणावर भेटेन.. जिथे तुला आधाराची गरज असेल....एकांत क्षणी...कधी तरी 
असं वाटतं कुणीतरी आपलं असावं
दुखाःच्या क्षणी हसवावं
आणि सुखाच्या क्षणात मार्गावर व्हावं.एखाद़याशी हसता हसता तितक्याच हक्कान रुसता आल पाहीजे , समोरच्याच्या डोळ्यातल पाणी अलगद पुसता आल पाहीजे , मान अपमान प्रेमात काहीच नसत , आपल्याला फक्त समोरच्याच्या ह्रदयात राहता आल पाहिजे .ओंजळीतले क्षण
केवळ प्रेमाचे होते..
नकळत आवडलेलीस तू
माझे मलाच कळले नव्हते..ओंठ जरी माझे मिटलेले 
डोळे मात्र उघडे होते
तू ओंठातून फुटणार्या
शब्दांची वाट पहिली
पण डोळ्यांनी ते कधीच व्यक्त केले होतेओठाना जे जमत नाही ते 
फूल बोलतात,
मनातल्या भावना ते
रंगामधून तोलतात,
मनातील फुलांना तर
मंगल्याचा गंध असतो,
मनापासून प्रेम करण्यात 
खरचं किती आनंद असतोकधी कधी जीवनात इतक बेधुंद व्हावं लागतं,
दु:खाचे काटे टोचतानाही खळखळून हसाव लागत, जीवन यालाच म्हणायच असत.दुःख असूनही दाखवायच नसत,पाण्याने भरलेल्या डोळ्यांना पुसत,आणखी हसायच असत.कधीकाळी पाऊस म्हट्ला की
त्याला जीव नकोसा व्हायचा
तोच वेडा कधी कधी
पावसावरच कविता लिहायचाकळलंच नाही मला, 
प्रेम तुझ्यावर कसं झालं..
मी फक्त जीव लावला, 
हृदय केव्हाच तुझं झालं..कळू दे प्रेम जरा, तुझ्याही ह्रदयातले... 
सोपे होईल मग मलाही , सांगणे मनातले...का कळत नाही तुला माझंही एक मन आहे
जे फ़क्त तुझी आनं तुझीच वाट पाहत आहे
सगळं कळतयं त्याला की तु माझआ होवू शकत नाही
कारण तुलाही आता दुसऱ्या कोणाचीतरी आस आहे..काट्यांसकट गुलाब
याचसाठी विकत घेतात
कारण हास्य व अश्रूं
प्रेमात एकत्र येतात....काय माहित पण ती बाजूला असली की ठंडी अचानक जास्तच वाढू लागते आणि तिला पुन्हा पुन्हा जवळ घ्यायला भाग पाडते...काल रात्री आकाशात 
चांदण्या मोजत होतो, 
निखळणा-या प्रत्येक 
ता-याजवळ तुलाच मागत होतो..काळाच्या ओघात कळालेच नाही,
आयुष्य कसे कुठे फाटले,
तू भेटलीस आणि 
जरा जगावसं वाटले...काही थेंब तिच्या ओठांवर थांबले, क्षणभर मी पाहतच राहिलो... आणि आयुष्यात पहिल्यांदा मला थेंब व्हावेसे वाटले...काही नाती जोडली जातात, काही जोडावी लागतात, काही जपावी लागतात ,तर काही आपोआप जपली जातात, यालाच प्रेम म्हणतात !काही मुल असतात ‪वेडी‬ एकतर्फी प्रेम करणारी..
किती ही ‪‎त्रास‬ दिला तिने,
तरी तिच्यावरच मरणारी....किती भांडण काही झाल तरी, तुझी माझी साथ सुटत नाही,अनमोल हाच धागा बघ , कितीही ताणला तरी तुटत नाही..किती ‪वेडं‬ असतं ना मन,एका क्षणात ‪‎प्रेमात‬ पडतं... पुन्हा तिला विसरण्यासाठी, आयुष्यभर एकटंच रडतं...किनाऱ्याची किमंत समजण्यासाठी लाटांच्या जवळ जाव लागत .. 
पाण्याचे मोल कळण्यासाठी दुष्काळात फिरावं लागत ..
प्रेमाची व्याख्या समजण्यासाठी प्रेमात पडाव लागत .कुंपनाच्या बंधनाचे जाळे 
असे असो की, 
फक्त तुझ्याच प्रेमाची सावली 
मला जन्मोजन्मी मिळो..कुणीतरी मला वीचारले की ,,,,,,,,
'तू तीला मिळवण्यासाठी कोणत्या मर्यादे पर्यंत जाऊ शकतो ???
मी हस्त उततर दीले ,
जर मला मर्यादाच ओलाद्याच्या असत्या त् .मी तीला कधिच मिळवले असतेकोण होती ती ? 
जी हृदयात घर करुन गेली
कधी उघडले नव्ह्ते जे,
दार ते उघडून गेली.कोणी कोना पासून दूर नसते....
कोणी कोणाच्या जवळ नसते,
प्रेम तर स्वताहून जवळ येत असते,
जेव्हा कोणीतरी कोणाच्या
नशिबात असते..खरं प्रेम एकदाचं होतं,
ते कधीही विसरता येत नाही..
शुद्ध हळव्या भावनांचं आभाळ,
अनेकांवर पसरता येत नाही...खरं प्रेम करणाऱ्‍यां साठी
एक सुंदर वाक्य:
जी व्यक्ती तुम्हाला सोबत
असताना खुपहसवते,
तीच व्यक्ती तुम्हाला सोबत
नसताना खुप रडवते!!!..


खरं प्रेम दुरदर्शनसारखं असतं,
कधीही न बदलणारं,
लोकांनी कितीही शिव्या घातल्या
तरी आपल्याच विश्वात रमणारं! Marathi attitude status on life

खरं_प्रेम‬ तर तेव्हा झालं...जेव्हा ती
‪म्हणाली‬ ..."आपण ‪पळून‬ जाऊन
‪लग्न_नाही‬ करायचं, मी
‪पटवेल‬ ना माझ्या ‪‎घरच्यांना‬ ..."खुप कमी बोलतेस..
पण तेवढ्याच बोलण्यात
मन चोरतेस..
हळूच येउन मनाच्या तारा
हळुवार छेड़तेस..
अन अश्या अबोल भेटीतच
खूप आठवणी मनास देऊन
जातेसखुप लोकांना वाटते कि I LOVE YOU हे जगातील सुंदर शब्द आहेत... पण खरं तर... "I LOVE YOU TOO" हे जगातील सर्वात सुंदर शब्द आहेत...!!गाणा-या पक्षाला विचार 
झुळझुळणा-या वा-याला विचार
झगमगत्या ता-याला विचार
उसळत्या दर्याला विचार
सारे तुला तेच सांगतील
मी फ़क्त तुझ्यावरच प्रेम करतोगुलाबा सारखी दिसतेस,
मोगऱ्या सारखी हसतेस,
काळी सारखी लाजतेस,
नजरेत नजर मिळवतेस,
पण I Love You
बोलायला का घाबरतेसघेता जवळी तू मला,
पारिजात बरसत राहतो...
हळव्या क्षणांच्या कळ्या 
देहावर फुलवत राहतो...चंद्रातुनी तुझ्या या बरसात चांदण्याची लाजू नकोस राणी दे साथ जीवनाची दे साथ जीवनाची... !चंद्रासारखा गोड चेहरा तुझा..
असाचं सुंदर प्रकाश राहु दे.. आभाळासारख स्वछ ह्रदय तुझ त्यात या वेड्याचचं नाव राहु दे...चिंब भिजल्यावर तहान लागतेना
तसं होतं तुला पाहिल्यावर
पुन्हा तुलाच पाहत राहवंस वाटतं
तूझ्या मिठीत राहिल्यावर...जगाच दुःख तू पाहू शकते माझ दुःख का नाही दिसत
कदाचित त्यांच्या दुःखामध्ये माझ नाव नाही बसतजगातील सर्वात मोठी वेदना म्हणजे,
आपण ज्या व्यक्तीवर सर्वात जास्त प्रेम
करतो तिच्या शेजारी बसणे...
आणि, ती व्यक्ती कधीही आपली होणार
नाही याची जाणीव होणे...जगासाठी तुम्ही फक्त कोणी एक असाल, पण तुमच्यावर प्रेम करणार्‍याच जग तुमच्यात असते...जन्माला आलेल्या प्रत्येकाने एकदा तरी प्रेम करून पहावे भले ते सफल न होवो पण अनुभवाच्या शाळेतून जावे...
Marathi attitude thoughts


जर 10 लोक तुझी काळजी करत असतील तर त्यात मी पण 1असेन.
जर 1जण तुझी काळजी करत असेल तर तो मीच असेन.
पण जर कोणीच तुझी काळजी करत नसेल तर.
तेव्हा मी या जगात नसेन.जर खरं ‪‎प्रेम‬ असेल तर दुसरा कोणता व्यक्ती आवडत नाही.....आवडलाच तर ते खरं प्रेम नाही..जर तुमचे प्रेम तुम्हाला सोडून जात असेल तर जाऊ द्या... जर ते परतून तुमच्याकडे आले तर ते तुमचे आहे जर मुलाला वाटते कि त्याच्या प्रेयसीने त्याच्या आयुष्यात परी सारखे येऊन नांदावे ...  तर त्यासाठी त्याने आधी तिच्यासाठी स्वतःच्या हृदयात स्वर्ग निर्माण केला पाहीजे !!!जवळीक साधून माझ्याशी..
कशी किमया केलीस...
वेड लावून माझ्या मनाला
तु का निघून गेलीस...जिव्हाळा माझा मनातला
केव्हाच कळल होता मला
मैत्री अबाधित राहावी
म्हणून आवरले मी मलाजीवन असो वा पत्ते,मजा तेव्हाच येते,
जेव्हा राणी शेवट पर्यत साथ देते."जीवन जगण्याची आशा आहेस तू , 
माझ्या हृदयाची चावी आहेस तू , 
जीवनाची माझ्या कोमल गरज आहे तू , 
माझ्या विचारापेक्षाही सुंदर आहेस तू...जीवन मिळते एकाचं वेळी......
मरणं येतं एकाचं वेळी...
प्रेम होतं एकाचं वेळी...
ह्रदय तुटतं एकाचं वेळी...
सर्व काही होतं एकाचं वेळी...
तर तिची आठवण...
का..?. येते वेळो वेळी..जीवनाच्या वाटेवर कळ्यांचे बंध फुटून जातात
वाहून जाते सहवासचे पाणी
तरीही मैत्रीचा अंकुर तग धरून राहतो
कारण भिजत राहतात त्या आठवणी.जीवनात जो प्रेम करतो त्यांना ते प्रेम कधीच मिळत नाही....जे जोडले जाते ते नाते, जी जडते ती सवय, जी थांबते ती ओढ, जे वाढते ते प्रेम ...जेव्हा आपण एखाद्याच्या ‪भावनांशी‬ खेळतो
तेव्हा enjoy‬ करतो..पण
जेव्हा खरं ‪प्रेम‬ करतो ना
तेव्हा ‪क्षणाक्षणाला‬ मरतो...जेव्हा जवळ यायचा तू 
श्वास माझा फुलायचा
अन तुलाच पाहावेस वाटायचे
तुझ्या मिठीत हरवून जावे वाटायचे
तुला प्रेम करत तुलाच 
स्वाधीन होऊन जायचे....जेव्हा तू लाजुन गोड हसायची,
तुझ्या गालावर खळी पडायची...
जणू नुकतीच उमलेली नाजुक कळी,
माझ्या वेड्या हद्यास भासायची...जो पर्यंत सूर्य होणार नाही थंड
तो पर्यंत 
तुझ्यावर प्रेम करणं 
होणार नाही माझ्या कडून बंद..झाडाचं प्रत्येक पान हे गळत असतं,
गळताना ते नेहमी सांगत असतं,
कोणावर कितीही प्रेम केलं तरी,
शेवटी कुणीच कुणाच नसतं...झोंबते ही गार हवा
बघ कसा माझ्या तनी..
सांगु कसे साजना तुजला
मज आता लाज येते मनोमनी...झोप उडून गेली, आयुष्याला नवी दिशा मिळून गेली., प्रेमाचं रोपट हृदयात लावून गेली, नव्या विश्वाची ओळख होऊन गेली., कळली नाही प्रीत मनी कशी फुलली, कधी माझ्या हृदयाची राणी ती झाली., माझ्या मनाचं रान ती बहरून गेली, माझा सारा वसंत ती लुटून गेली., माझ्या भोळ्या मनाला ती गुंतवून गेली, मला कायमचा तिचा करून गेली.डोळ्यांत तुझ्या पाहिलं की,
आरश्यात पहावसचं वाटत नाही
हृदयात तुझ्या राहते मी,
आणि आत्ता घरी रहावसचं वाटत नाही..तसे प्रत्येकाला वाटते की 
सुखात सहभागी होणारा,
दुःखात पाठीशी असणारा,
संकटात हातात हात धरणारा,
असा एक लाईफ़ पार्टनर
असावा जसा तुझ्यासारखा.तिचं कामच आहे आठवत राहणे,
ती कधी वेळ काळ,
बघत नाही, तिला वाटते तेव्हा येऊन जाते,
कधी हसवते तर कधी रडवून जाते.
असे  माझे विरह प्रेम.


तिच्याशी भांडताना नकळत, मीच नकळत तिच्या बाजूनी होतो! तिच्या गालचे अश्रू पुसत, रागच माझा फितूर होतो !!तिला जायचं होत ती गेली..मला गमवायच होत मी गमावलं,
फरक फक्त एवढाच...तिने जीवनाचा एक क्षण गमावला
आणि मी एका क्षणात जीवन...ती म्हणायची...
डोळ्यांत तुझ्या पाहिलं,
की आरश्यात पहावसचं वाटत नाही !
हृदयात तुझ्या राहते मी,
आणि आत्ता घरी रहावसचं वाटत नाही !तीच्या आठवणींपासून दूर जाण तुला कधी जमणार नाही रे
तीने दिलेल फ़ूल सुकले तरी
सुगंध त्याचा सुकनार नाही रतु आहे म्हणुन तर... 
सगळं काही माझं आज आहे 
हे जग जरी नसलं तरी 
तुच माझ्या प्रेमाचा ताज आहे..

So guys thank you for reading this post Marathi attitude status
Marathi attitude status/मराठी एटीट्यूड स्टेटस Marathi attitude status/मराठी एटीट्यूड स्टेटस Reviewed by ProShayari.com on December 02, 2019 Rating: 5

No comments:

आप हमें कमेंट करके अपनी राय बता सकते हैं

Powered by Blogger.